Uncategorized

Part time Clinical Psychologist and Part time Psychiatry Social Worker required

Krishnabai Khambadkone Child Parent Guidance Center of Lokmanya Seva Sangh Parle is inviting applications for the post of One Part-time Clinical Psychologist and One Part-time Psychiatry Social Worker.The appointed candidates will be required to: Provide appropriate guidance and professional advice to parents and children referred to our center. Conduct appropriate tests Seek advice / consultation …

Part time Clinical Psychologist and Part time Psychiatry Social Worker required Read More »

” श्रद्धांजली”

लोकमान्य सेवा संघाचे ज्येष्ठ  कार्यकर्ते श्री.गोविंद जोग यांना शनिवारी दिनांक १९ मे २०१८ रोजी देवाज्ञा झाली.संस्थेच्या गोखले सभागृहात शनिवार दि.२६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शोकसभा आयोजित करण्यात येत आहे.मनोज निरगुडकर/यशवंत जोशीसंघ कार्यवाह,लोकमान्य सेवा संघ.

“निबंध स्पर्धा “

निबंध स्पर्धा लोकमान्य सेवा संघ, पारले ही संस्था गेल्या नऊ दशकांपासून कार्यरत आहे. याप्रमाणेच अशा अनेक सामाजिक संस्था देशात आणि परदेशातही विविध क्षेत्रात काम करीत आहेत.  प्रबोधन, विचार आणि कृती या कार्यपद्धतीचा अवलंब करून समाजाच्या विचारसरणीत विकास घडवून आणणे तसेच गरजूंना यथायोग्य साहाय्य करणे हे या सामाजिक संस्थाचे उद्देश असतात. अतिशय वेगवान आणि झपाट्याने बदलणाऱ्या …

“निबंध स्पर्धा “ Read More »

खाद्यजात्रा २०१८ – गाळाधारकांची नावे

गाळा क्र अर्जदाराचे नाव पदार्थ १ पदार्थ २ १ वर्षा विठ्ठल धुरी पोपटी (मडक्यातील) / घावणे तिखट पातोळ्या २ निकीता चव्हाण मटार पॅटीस व्हेज बिर्याणी ३ क्षमा गोलतकर थालीपीठ गाजर हलवा ४ हेमंत मधुसुदन भोगले पाणी पुरी क्रश शेवपुरी ५ प्रतिक अमोल मांढरे नारळाच्या रसातील शिरवळे पातोळी ६ रेश्मा नरेंद्र चौरे चिली चीज टोस्ट पान …

खाद्यजात्रा २०१८ – गाळाधारकांची नावे Read More »

नादब्रम्ह २०१८

संस्थेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नादब्रम्ह’ हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीतावर आधारित असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लोकप्रिय गायिका श्रीमती देवकी पंडित, श्री. निरंजन लेले, श्री. मंदार पुराणिक, श्री. यती भागवत, श्री. शिखरनाद कुरेशी व श्री. आदिनाथ पातकर यात भाग घेतील. संस्थेच्या …

नादब्रम्ह २०१८ Read More »

ग. वा. केळकर – शोकसभा

लोकमान्य सेवा संघाचे कार्यकारी मंडळ सदस्य श्री. गजानन केळकर यांस शनिवार दिनांक २३ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी देवाज्ञा झाली. त्या संदर्भात रविवार दि. ०७ जानेवारी २०१८ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात शोकसभा आयोजित करण्यात येत आहे. सभेमध्ये बोलू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी आपले नाव व दूरध्वनी क्रमांक संघ कार्यालयात कार्यालय अधीक्षकांकडे बुधवार दि. ०३ जानेवारी …

ग. वा. केळकर – शोकसभा Read More »

स्वातंत्र्यदिन समारंभ २०१७

मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे समारंभाचे अध्यक्ष असतील. स्थळ – पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिरवेळ – मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 8 वाजता.कृपया सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा

सभासदांना सूचना लोकमान्य सेवा संघ, पारले यांची 94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 11 जून 2017 रोजी दुपारी 3.30 वाजता संस्थेच्या पु.ल. देशपांडे सभागृहात भरणार आहे. सभेत पुढील कामे होतील. 26.06.2016 रोजी झालेल्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त वाचून संमत करणे. कार्यकारी मंडळाने सादर केलेल्या 1 एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 यावर्षाचा …

94 वी वार्षिक सर्वसाधारण सभा Read More »

Scroll to Top