” श्रद्धांजली”

लोकमान्य सेवा संघाचे ज्येष्ठ  कार्यकर्ते श्री.गोविंद जोग यांना शनिवारी दिनांक १९ मे २०१८ रोजी देवाज्ञा झाली.
संस्थेच्या गोखले सभागृहात शनिवार दि.२६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शोकसभा आयोजित करण्यात येत आहे.
मनोज निरगुडकर/यशवंत जोशी
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top