lss-admin

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका

दिवस कार्यक्रम शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी उद्घाटक – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस शनिवार दि. 16 फेब्रुवारी ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा रविवार दि. 17 फेब्रुवारी आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद) सोमवार दि. 18 फेब्रुवारी मेंदू व आपली वर्तणूक – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर मंगळवार दि. 19 फेब्रुवारी मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत बुधवार …

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका Read More »

वक्तृत्व स्पर्धेतील यश

कुलाबा महिला विकास मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या संस्थेच्या स्री शाखेतर्फे वसुधा गोरे व संपदा पाटगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.वसुधा गोरे (विषयः कलम ४९७ ) यांना वैयक्तिक द्वितीय पारितोषिक व आपल्या संस्थेस सांघिक प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. विजेत्यांचे अभिनंदन

मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश

मुंबई स्कूल असोसिएशनने वडाळा येथील भारतीय क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिकस स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये सराव करणाऱ्या मुलींनी खालीलप्रमाणे यश संपादन केले: कु. सारा पवार – ३ सुवर्ण, १ रौप्य कु. अन्विता पटवर्धन – १ रौप्य कु. पूर्वा साळुंखे – १ सुवर्ण कु. अद्विता तळेकर – १ कांस्य कु. वैष्णवी पाटील – १ सुवर्ण, …

मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश Read More »

संस्थेचे जुने वार्षिक वृत्तान्त

लोकमान्य सेवा संघाचे १९२३ ते १९४२ या कालावधीतील १९ वार्षिक वृत्तान्त आपल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. ते वाचण्यासाठी येथे क्लिक करा. इतर वर्षांचे वार्षिक वृत्तान्त लवकरच संकेतस्थळावर अपलोड केले जातील.

पाककला स्पर्धा २०१९ – प्रवेश अर्ज

संस्थेने शनिवार दि. ०२ फेब्रुवारी २०१९ रोजी पाककला स्पर्धा आयोजित केली आहे. पाककला स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर प्रवेश अर्ज download करण्यासाठी येथे क्लिक करा.

जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश

लोकमान्य सेवा संघामध्ये जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले. त्यांची नावे व त्यांनी मिळवलेली पदके खालीलप्रमाणे: मेघ रॉय २ सुवर्ण, १ रौप्य ईश्वरी डोंगरे १ कांस्य निकिता शिरपेकर १ सुवर्ण स्वरा जोशी १ सुवर्ण देवांशी दावडा १ सुवर्ण जुई माटे १ रौप्य अद्विता तळेकर १ रौप्य देवांश चव्हाण १ सुवर्ण दृक्ष रावरीया …

जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश Read More »

Scroll to Top