Shri Shreedhar Vasudev Phatak library

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका

दिवस कार्यक्रम शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी उद्घाटक – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस शनिवार दि. 16 फेब्रुवारी ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा रविवार दि. 17 फेब्रुवारी आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद) सोमवार दि. 18 फेब्रुवारी मेंदू व आपली वर्तणूक – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर मंगळवार दि. 19 फेब्रुवारी मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत बुधवार …

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका Read More »

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका

शुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर शनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ रविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर सोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: …

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका Read More »

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७

संस्थेच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालयातर्फे शुक्रवार दि. २२ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजता गोखले सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहोळा आयोजित करण्यात येत आहे. ‘मनोरंजक गणित प्रश्नांचा खजिना‘ या डॉ. मेधा लिमये यांनी संकलन व भाषांतरित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन डॉ. विवेक पाटकर (उपाध्यक्ष, मराठी विज्ञान परिषद) यांच्या हस्ते होणार आहे. प्राध्यापक मोहन आपटे ह्या कार्यक्रमास उपस्थित …

पुस्तक प्रकाशन सोहोळा — २२ डिसेंबर २०१७ Read More »

चला करूया विज्ञान आणि गणिताशी दोस्ती

लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांनी आयोजित केलेला, बालदोस्तांसाठीचा विज्ञान उपक्रम ( २५ मे ते २७ मे) खूपच उत्साहात पार पडला. या तीन दिवसाच्या शिबिरात, ४६ मुलांनी विज्ञान आधारीत अनेक खेळणी बनवली. वर सरकणारी चित्रे, पाण्याचा स्प्रीन्क्लेर, वाऱ्यावर फिरणारे कागदाचे भिंगरी सारखे खेळणे, कागदाच्या पिशव्या इत्यादी. शेवटच्या दिवशी गणितातील कोडी व खेळ यांनी …

चला करूया विज्ञान आणि गणिताशी दोस्ती Read More »

Scroll to Top