Gymnasium

मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश

मुंबई स्कूल असोसिएशनने वडाळा येथील भारतीय क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिकस स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये सराव करणाऱ्या मुलींनी खालीलप्रमाणे यश संपादन केले: कु. सारा पवार – ३ सुवर्ण, १ रौप्य कु. अन्विता पटवर्धन – १ रौप्य कु. पूर्वा साळुंखे – १ सुवर्ण कु. अद्विता तळेकर – १ कांस्य कु. वैष्णवी पाटील – १ सुवर्ण, …

मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश Read More »

जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश

लोकमान्य सेवा संघामध्ये जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले. त्यांची नावे व त्यांनी मिळवलेली पदके खालीलप्रमाणे: मेघ रॉय २ सुवर्ण, १ रौप्य ईश्वरी डोंगरे १ कांस्य निकिता शिरपेकर १ सुवर्ण स्वरा जोशी १ सुवर्ण देवांशी दावडा १ सुवर्ण जुई माटे १ रौप्य अद्विता तळेकर १ रौप्य देवांश चव्हाण १ सुवर्ण दृक्ष रावरीया …

जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश Read More »

जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९

खालील मुलांची जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गामध्ये निवड झाली आहे. कृपया त्यांनी कार्यालयात जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गाची फी मंगळवार दि. १९ जून व बुधवार दि. २० जून २०१८ या दोन दिवसांत कार्यालयीन वेळात भरावी. क्रमांक मुली १ अनुष्का कोठारे २ देवांशी दावडा ३ स्वरा जोशी ४ लावण्या मोरबाळे ५ तनीषा पेंटर ६ सीया पै ७ भक्ती काळे ८ …

जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९ Read More »

Gymnastics स्पर्धेतील यश – १८ जानेवारी २०१८

 गुरुवार दि. १८ जानेवारी २०१८ रोजी घाटले व्हिलेज, चेंबूर येथे gymnstics स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी आपल्या संस्थेत सराव करत असलेल्या खालील विद्यार्थ्याना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतुक केले. कु. मेघ रॉय कु. आकाश धुवाळी कु. सारा पवार कु. अन्विता पटवर्धन

दहीहंडी २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतील मुले सकाळी मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता दहीहंडी साजरी करणार आहेत. त्यांना प्रोत्साहन द्यायला आणि त्यांचे कौतुक करायला आपण सर्वांनी यावे ही विनंती. स्थळ – स्वा. सावरकर पटांगण, टिळक मंदिर. वेळ – मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 9 वाजता.

पालकांसाठी प्लेग्रुप

संस्थेच्या कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे पालकांसाठी 03 जुलैपासून एक प्लेग्रुप आयोजित केला आहे. विटीदांडू, लगोरी, टिक्कर यासारखे जुने खेळ खेळण्यात आपल्याला रस असेल तर आपण ह्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. सोमवार, बुधवार व शुक्रवार – संध्याकाळी 7 ते 8 अशी या उपक्रमाची वेळ आहे. महिन्याची फी रुपये 400 आहे. अधिक माहितीसाठी कृपया श्रीमती मृदुला दातार …

पालकांसाठी प्लेग्रुप Read More »

Volleyball प्रशिक्षण २०१७

सोमवार दि. ०३ एप्रिल पासून संस्थेच्या कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेने Volleyball प्रशिक्षण वर्ग चालू केले आहेत. वेळ सोमवार ते शनिवार संध्याकाळी ८ ते ९-३० अशी आहे. १० ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी हा प्रशिक्षण वर्ग आहे.अधिक माहितीसाठी शाखेचे कार्यवाह श्री. आदित्य कुलकर्णी यांच्याशी ७०४५००९८११ वर संपर्क साधावा.

जागतिक योग दिवस – २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे आज बुधवार २१ जून रोजी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा झाला. जेष्ठ नागरिकांची योगासनांची प्रात्यक्षिके, सूर्यनमस्कार, अवघड आसनाचे विशेष प्रात्यक्षिक, खुर्चीवरील योगाभ्यास व सर्वात महत्वाचे ‘ तणावाचे व्यवस्थापन आणि योग ‘ हे प्रमुख पाहुणे श्री. विनोद जोशी यांचे भाषण यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. त्यांनी दिलेल्या सहा सूत्रांच्या अधाराने कोणतीही व्यक्ती …

जागतिक योग दिवस – २०१७ Read More »

व्यायामशाळा बालविभाग प्रवेश – २०१७

संस्थेच्या कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेची प्रवेश प्रक्रिया दि. ०२ जूनपासून सुरु झाली आहे. बालाविभागाच्या व्यायामशाळेची वेळ संध्याकाळी ६-१५ ते ७-४५ असून त्यात सूर्यनमस्कार, योग, डंबेल्स,लेझीम,मल्लखांब,खेळ,इ.प्रकार घेतले जातात. व्यायामशाळेची वार्षिक फी रुपये ५,००० / – आहे. जिम्नॅस्टिक्स साठीची प्रवेश परीक्षा दिनांक 0७ जून रोजी संध्याकाळी ६.वाजता आहे. जिम्नॅस्टिक्सची वार्षिक फी रुपये ८५००/- आहे. व्हॉलीबॉलची पुढील batch …

व्यायामशाळा बालविभाग प्रवेश – २०१७ Read More »

Scroll to Top