सर्वश्रेष्ठ दान – रक्तदान

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमांतर्गत आम्ही येणाऱ्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून ‘सौ. मीनाताई ठाकरे ब्लड बॅंक’ यांच्या सहकार्याने एक रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. सर्व रक्तदात्यांना डोनर कार्ड मिळतील व पुढील 2 वर्षे रक्तपेढीतून दात्याला व त्याच्या / तिच्या कुटुंबियांना रक्ताचा विनामुल्य पुरवठा केला जाईल.
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 13 ऑगस्ट 2017 – सकाळी 10 ते दुपारी 2

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top