लोकमान्य सेवा संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री.गोविंद जोग यांना शनिवारी दिनांक १९ मे २०१८ रोजी देवाज्ञा झाली.
संस्थेच्या गोखले सभागृहात शनिवार दि.२६ मे रोजी सायंकाळी ६ वाजता शोकसभा आयोजित करण्यात येत आहे.
मनोज निरगुडकर/यशवंत जोशी
संघ कार्यवाह,
लोकमान्य सेवा संघ.