मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका

दिवस कार्यक्रम
शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी उद्घाटक – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस
शनिवार दि. 16 फेब्रुवारी ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा
रविवार दि. 17 फेब्रुवारी आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद)
सोमवार दि. 18 फेब्रुवारी मेंदू व आपली वर्तणूक – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर
मंगळवार दि. 19 फेब्रुवारी मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत
बुधवार दि. 20 फेब्रुवारी मुलाखत: डॉ. जगन्नाथ दीक्षित
गुरुवार दि. 21 फेब्रुवारी कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.
शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी मुलाखत: प्रख्यात शास्त्रीय गायक श्री. महेश काळे
शनिवार दि. 23 फेब्रुवारी कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.
रविवार दि. 24 फेब्रुवारी मुलाखत: मसाला किंग श्री. धनंजय दातार

स्थळ – स्वा. सावरकर पटांगण वेळ – संध्याकाळी 7-40 ते 9-00

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top