मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका

शुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर
शनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ
रविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर
सोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: बिशप थॉमस डाबरे, हेमंत देसाई, ऍड. किशोर जावळे, अब्दुल कादर मुकादम सूत्रसंचालन: प्रसन्न जोशी
मंगळवार दि. ०९ जानेवारी रेडीओ जॉकी, माईक मागचा माणूस सहभाग: संग्राम खोपडे, रोहिणी सूत्रसंचालन: अमोल परचुरे
बुधवार दि. १० जानेवारी अपूरं पालकत्व (परिसंवाद) सहभाग: संजीव लाटकर, प्राचार्य कविता रेगे सूत्रसंचालन: रश्मी आमडेकर
गुरुवार दि. ११ जानेवारी यंत्रमानवाचे आव्हान (परिसंवाद) सहभाग: सुबोध जावडेकर, श्रीराम सिधये, सतीश जोशी सूत्रसंचालन: डॉ. बाळ fondake
शुक्रवार दि. १२ जानेवारी भटकंतीच्या दाही दिशा (परिसंवाद) सहभाग: मेघा अलकारी, द्वारकानाथ संझगिरी, सुनीला पाटील सूत्रसंचालन मकरंद जोशी
शनिवार दि. १३ जानेवारी अभिनेता चिन्मय मांडलेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: मंदार जोशी
रविवार दि. १४ जानेवारी सुप्रसिद्ध बासरीवादक रोणू मुजुमदार यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार विशाल पाटील

मॅजेस्टिक गप्पा २०१८ रोज संध्याकाळी ७-३० वाजता सुरु होतील.

3 thoughts on “मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top