मुंबई स्कूल असोसिएशनने आयोजित केलेल्या जिम्नॅस्टिकस स्पर्धेतील यश

मुंबई स्कूल असोसिएशनने वडाळा येथील भारतीय क्रीडा संकुलामध्ये जिम्नॅस्टिकस स्पर्धांचे आयोजन केले होते. त्यामध्ये आपल्या व्यायामशाळेमध्ये सराव करणाऱ्या मुलींनी खालीलप्रमाणे यश संपादन केले:

  • कु. सारा पवार – ३ सुवर्ण, १ रौप्य
  • कु. अन्विता पटवर्धन – १ रौप्य
  • कु. पूर्वा साळुंखे – १ सुवर्ण
  • कु. अद्विता तळेकर – १ कांस्य
  • कु. वैष्णवी पाटील – १ सुवर्ण, १ कांस्य
  • कु. ईश्वरी शिंग्रे – १ सुवर्ण

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top