पित्ताशय – विकार आणि उपचार

‘डॉक्टर आपुला सांगाती’ या कार्यक्रमात महिन्यातून एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. या महिन्यात आम्ही ‘पित्ताशय – विकार आणि उपचार’ हा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमात विविध रोगांविषयी माहिती, उपचार, घ्यायची काळजी इ. वर तज्ञ आपले विचार मांडतील.
तज्ञ – डॉ. मोहन जोशी, प्रोफेसर ऑफ सर्जरी (लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज)
विषय – पित्ताशय (विकार आणि उपचार)
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
रविवार दि. 20 ऑगस्ट 2017 – संध्याकाळी 5 ते 7

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top