पालकांसाठी प्लेग्रुप

संस्थेच्या कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे पालकांसाठी 03 जुलैपासून एक प्लेग्रुप आयोजित केला आहे. विटीदांडू, लगोरी, टिक्कर यासारखे जुने खेळ खेळण्यात आपल्याला रस असेल तर आपण ह्या ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. सोमवार, बुधवार व शुक्रवार – संध्याकाळी 7 ते 8 अशी या उपक्रमाची वेळ आहे. महिन्याची फी रुपये 400 आहे. अधिक माहितीसाठी कृपया श्रीमती मृदुला दातार यांच्याशी 9870226458 वर संपर्क साधा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top