जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी मिळवलेले यश

लोकमान्य सेवा संघामध्ये जिम्नॅस्टिक शिकणाऱ्या मुलांनी विविध शालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले. त्यांची नावे व त्यांनी मिळवलेली पदके खालीलप्रमाणे:

मेघ रॉय २ सुवर्ण, १ रौप्य
ईश्वरी डोंगरे १ कांस्य
निकिता शिरपेकर १ सुवर्ण
स्वरा जोशी १ सुवर्ण
देवांशी दावडा १ सुवर्ण
जुई माटे १ रौप्य
अद्विता तळेकर १ रौप्य
देवांश चव्हाण १ सुवर्ण
दृक्ष रावरीया १ रौप्य
क्रीशिव मयानी १ सुवर्ण
गंधर्व मयानी १ कांस्य
वेदांत सातोपे १ सुवर्ण
सिद्धांत कदम १ रौप्य
रुद्र सकपाळ दोन कांस्य

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top