जागतिक योग दिवस – २०१७

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळेतर्फे आज बुधवार २१ जून रोजी जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहाने साजरा झाला. जेष्ठ नागरिकांची योगासनांची प्रात्यक्षिके, सूर्यनमस्कार, अवघड आसनाचे विशेष प्रात्यक्षिक, खुर्चीवरील योगाभ्यास व सर्वात महत्वाचे ‘ तणावाचे व्यवस्थापन आणि योग ‘ हे प्रमुख पाहुणे श्री. विनोद जोशी यांचे भाषण यांनी कार्यक्रमाची उंची वाढवली. त्यांनी दिलेल्या सहा सूत्रांच्या अधाराने कोणतीही व्यक्ती तणावाचे व्यवस्थापन करू शकते. वर्तमान काळात जगणे, अनुकंपा, जबाबदारीची जाणीव, उच्च जीवनमूल्ये व अपेक्षा रहित कृती या मुळे माणूस तणाव रहित जीवन जगू शकतो असे ते म्हणाले.

ku. Krishnabai Limaye gymnasium arranged Internatinal Yoga Day on wednesday 21 st June. It was very well received by audience of around 200 people. It was activitiy packed evening . Starting with prayers, Asana demonstration by senior citizens, Surya Namaskar, chair Yoga practices and the highlight of the program was a lecture of chief guest Mr. Vinod Joshi on ‘ Stress Management and Yoga’. He explained what is stress, why do we take stress and how to understand it as well as how to overcome it. He gave six simple tips to do it. Living in present, empathy, taking responsibility of one’s actions and valubased lifestyle to name the few.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top