SAATH संस्थेस मदत

SAATH (Support & Aid for Thalasaemia Healing)संस्थेच्या संस्थापिका श्रीमती सुजाता रायकर यांनी बुधवार दि. १६ ऑगस्ट २०१७ रोजी संस्थेस भेट दिली. त्यांच्या संस्थेतर्फे सुरु असलेल्या विविध उपक्रमांची महिती त्यांनी उपस्थितांना दिली.
SAATH संस्था करत असलेल्या स्तुत्य उपक्रमास प्रोत्साहन म्हणून लोकमान्य सेवा संघातर्फे SAATH संस्थेस रुपये २५,००० ची (रुपये पंचवीस हजार फक्त) देणगी देण्यात आली.
संस्थेच्या सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top