Measles Rubella(MR)vaccination is available at Tilak Mandir every Sunday between 9 am and 10 am. This is a medical wing initiative.
Measles Rubella(MR) लसीकरणाची सुविधा टिळक मंदिरामध्ये दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळात उपलब्ध आहे. वैद्यकीय शाखेतर्फे हा उपक्रम राबला जातो.