Grahak peth

ग्राहकपेठ २०१९

संस्थेच्या वतीने शुक्रवार दि. ११ ऑक्टोबर २०१९ ते रविवार दि. २० ऑक्टोबर २०१९ या कालावधीत ग्राहकपेठ आयोजित केली जाणार आहे. आपल्याला जर या ग्राहकपेठेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी अर्ज करावा लागेल. अर्जाची प्रत download करण्यासाठी येथे क्लिक करा. आपला अर्ज संघ कार्यालयात कार्यालयीन वेळेमध्ये रविवार दि. ३० जून २०१९ पर्यंत स्वीकारला जाईल. गाळा धारकांच्या …

ग्राहकपेठ २०१९ Read More »

खाद्यजत्रा २०१९

सालाबादाप्रमाणे संस्थेची खाद्यजत्रा शनिवार दि. 02 फेब्रुवारी आणि रविवार दि. 03 फेब्रुवारी २०१९ रोजी भरणार आहे. आपल्याला जर खाद्यजत्रेमध्ये भाग घ्यायचा असेल तर शनिवार दि. 08 डिसेंबर २०१८ ते रविवार दि. ०६ जानेवारी २०१९ या कालावधीमध्ये गाळ्यासाठी अर्ज करावयाचा आहे. अर्ज downloand करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

ग्राहक पेठ २०१८ – निवडलेल्या गाळाधारकांची नावे

ग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल.  कृपया आपले शुल्क धनादेशाद्वारे अथवा डेबिट / क्रेडीट कार्डद्वारे भरावे. 

ग्राहक पेठ २०१८ – प्रवेश अर्ज

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहकपेठ यंदा १९ ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आयोजित केली आहे. आपल्याला जर या ग्राहकपेठेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारा प्रवेश अर्ज आजपासून (शुक्रवार दि. ०१ जून २०१८) कार्यालयात उपलब्ध आहे. किंवा आपण तो अर्ज येथे क्लिक करून download करू शकता.

ग्राहक पेठ २०१८ – वेळापत्रक

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहक पेठ यावर्षी शुक्रवार दि. १९ ऑक्टोबर २०१८ ते रविवार दि. २८ ऑक्टोबर २०१८ या कालावधीत संपन्न होत आहे. ग्राहक पेठेतील गाळ्यांसाठीचे अर्ज ०१ जून २०१८ पासून संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध होतील. तसेच या संकेतस्थळावरही उपलब्ध होतील. इच्छुकांनी संस्थेच्या कार्यालयाशी संपर्क साधून गाळ्यासाठीचे अर्च्ज घ्यावेत. ०१ जुलै २०१८ हा अर्ज स्वीकारण्याचा शेवटचा …

ग्राहक पेठ २०१८ – वेळापत्रक Read More »

मिसळोत्सव २०१७ – आभारी आहोत.

मिसळोत्सवाला दिलेल्या अभूतपूर्व प्रतिसादाबद्दल आम्ही सर्वांचे आभारी आहोत. त्याचबरोबर गर्दीमुळे काही मिसळप्रेमींना मिसळ खाता आली नाही. त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. पुढच्या वेळी मिसळोत्सवाचे आयोजन करत असताना जास्तीत जास्त लोकांना मिसळ मिळेल याची आम्ही काळजी घेऊ.

खाद्यजत्रा २०१८

संस्थेतर्फे शनिवार दि. ०३ फेब्रुवारी व रविवार दि. ०४ फेब्रुवारी २०१८ रोजी १९ वी खाद्यजत्रा आयोजित केली जाणार आहे. खाद्य जत्रेत भाग घेण्यासाठीचे प्रवेश अर्ज संघ कचेरीत उपलब्ध आहेत. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख ०७ जानेवारी २०१८ आहे. आपल्याला जर ह्या खाद्यजत्रेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कचेरीत २६१४२१२३ वर संपर्क साधावा.

ग्राहकपेठ २०१७

सालाबादाप्रमाणे संस्थेची ग्राहकपेठ शुक्रवार दि. ०६ ऑक्टोबर ते रविवार दि. १५ ऑक्टोबर (१० दिवस) या कालावधीत संपन्न होणार आहे. त्याचे विहित नमुन्याचे अर्ज संघ कार्यालयात ०१ जून २०१७ पासून उपलब्ध आहेत. गाळ्यासाठी अर्ज करायची अंतिम तारीख रविवार दि. ०२ जुलै अशी राहील.

Scroll to Top