Citizen_Vigilance_Wing

इ-वेस्ट आणि प्लास्टिक संकलन

नागरिक दक्षता शाखेतर्फे दर रविवारी सकाळी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि प्लास्टिक संकलन केले जाते. दि. ०६ ऑक्टोबर ते दि. १५ ऑक्टोबर ग्राहक पेठ असल्याने रविवार दि. ०८ व १५ रोजी इलेक्ट्रॉनिक वेस्ट आणि प्लास्टिक यांचे संकलन होणार नाही याची कृपया नोंद घ्यावी.

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

संस्थेच्या नागरिक दक्षता शाखेने प्लास्टिक पिशव्यांच्या सर्रास वापराविरोधात मोहीम आखली आहे. मंगळवार दिनांक ४ एप्रिल पासून पार्लेकरांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासंबंधी आवाहन केले जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून व मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनाक १४ एप्रिल रोजी सायंकाळी पार्ल्यातील फळे व भाजी विकेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी …

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी Read More »

Scroll to Top