पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे
संघाच्या विविध कामांसाठी आम्हांस पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे आहे. संस्थेच्या इमारतींची देखभाल व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार ही त्याची प्राथमिक जबाबदारी असेल. तसेच त्या अनुषंगाने येणारे कार्यालयीन काम त्यास करावे लागेल. त्यासाठी कम्प्युटरची माहिती असणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग अथवा सिव्हिल कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल. इच्छूक व्यक्तींनी आपला अर्ज संघ कार्यालयात शनिवार दि. ०१ सप्टेंबर …
Methodology of mutual funds evaluation
You all are invited to attend a lecture on the methodology of mutual funds evaluation by Mr Dhruv Patil Date: 22nd July 2018 (Tomorrow) Location: Tilak Mandir Sathe HallTiming: 11am
Part time Clinical Psychologist and Part time Psychiatry Social Worker required
Krishnabai Khambadkone Child Parent Guidance Center of Lokmanya Seva Sangh Parle is inviting applications for the post of One Part-time Clinical Psychologist and One Part-time Psychiatry Social Worker.The appointed candidates will be required to: Provide appropriate guidance and professional advice to parents and children referred to our center. Conduct appropriate tests Seek advice / consultation …
Part time Clinical Psychologist and Part time Psychiatry Social Worker required Read More »
Expanding Horizons
Expanding Horizons – A career grooming workshop is scheduled on Saturday 30th June 2018. Venue is P. L. Deshpande Hall, Vile Parle, Mumbai. Yuva Manch – a branch of Lokmanya Seva Sangh, Parle is organizing it. Workshop fees are Rs. 300/- per person that includes breakfast and lunch. For registration, please click here
E-filing income tax return – live demo
रविवार दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. माधव जांभेकर ‘आयकर विवरण कसे भरावे?’ याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या साठे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. Treasurer Shri. Madhav Jambhekar will give a live demo of ‘How to file income tax return?’ on Sunday 24 June 2018 …
जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९
खालील मुलांची जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गामध्ये निवड झाली आहे. कृपया त्यांनी कार्यालयात जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गाची फी मंगळवार दि. १९ जून व बुधवार दि. २० जून २०१८ या दोन दिवसांत कार्यालयीन वेळात भरावी. क्रमांक मुली १ अनुष्का कोठारे २ देवांशी दावडा ३ स्वरा जोशी ४ लावण्या मोरबाळे ५ तनीषा पेंटर ६ सीया पै ७ भक्ती काळे ८ …
“हास्यकल्लोळ”
सी.म.जोशी दिलासा केन्द्रानी दि.१४.६.२०१८ रोजी नाडकर्णी बाल कल्याण केन्द्रात”हास्य कल्लोळ”हा बहारदार कार्यक्रम सादर केला.ज्येष्ठ दिलासा सभासदांना एक हलक्या फुलक्या ,खुसखुशीत कार्यक्रमाची मेजवानी मिळाली.हास्यातून आनंद निर्मिती करायची हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.“लाफ्टर क्लब”ची संकल्पना घेऊन सर्व सभासदांनी वेगवेगळे “लाफिंग थेरपीचे प्रकार केले.सर्व सभासद खळखळून हसले.विनोद,विडंबन गीते,दैनंदिन जीवनातील विनोदी किस्से,मालवणी भाषेतील मधाळ विनोद,हादग्याचे विनोदी गीत व स्वरचीत …