“The global investors week”
Join us in celebrating the global investors week and the foundation month of this branch, done by Late Principal Limaye in the year 1987. We have organized a session with a senior offical from NSE on investor grievances. Date/Day: 7th October, Sunday Time : 11am to 12:30pm Venue :Sathe Sabhagriha, Tilak mandir. Lokmanya Seva Sangh.
Investment
Happy to announce a session on Mutual fund investment by Senior fund managers. Date/Day : 30 September, Sunday. Time : 11am to12:30pm Venue : Sathye sabhagriha, Tilak Mandir, Lokmanya seva sangh.
वात्सल्य सिंधू आई
“वात्सल्य सिंधू आईं” सादरकर्ते श्री.प्रभाकर ठोसर आणि श्रीमती नीलिमा ठोसर. गुरूवार दि. २७.९.१८. दुपारी ४ वाजता. नाडकर्णी बाल कल्याण केन्द्र.
“अन्वयार्थ आरत्यांचा”
शनिवार दि.२२ सप्टेंबर सायंकाळी ६.३० वाजता ग्रंथालय शाखेतर्फे “अन्वयार्थ आरत्यांचा” सादरकर्त्या डॉ.मेधा लिमये. सायंकाळी ७ वाजता व्यायामशाळेची “महाआरती”
“पर्यटन नियोजन व आनंद”
मंगळवार दि.१८ सप्टेंबर स्त्री शाखा आयोजित श्रीमती सुप्रिया लिमये यांचे व्याख्यान व स्लाईड शो “पर्यटन नियोजन व आनंद” दुपारी ४ वाजता सर्वांना सस्नेह निमंत्रण .
विशेष सर्वसाधारण सभा – रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ (फक्त संघ सभासदांसाठी)
संस्थेच्या सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा रविवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०१८ रोजी दुपारी ३.३० वाजता पु.ल. देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. सभेपुढील कामे: पु. ल. फौंडेशन ही विश्वस्त संस्था लोकमान्य सेवा संघात १९९९ साली विलीन झाली. त्यावेळी पु. ल. फौंडेशनकडे असलेले पु. ल. देशपांडे यांच्या साहित्याचे सर्व स्वामित्वहक्क संघाकडे आलेले आहेत. २०१८-१९ हे पु. ल. …
विशेष सर्वसाधारण सभा – रविवार दि. ०७ ऑक्टोबर २०१८ (फक्त संघ सभासदांसाठी) Read More »
Equity Market and Investment guidance.
Happy to announce a session on Equity Market and Product by Investment Guidance Cell Speaker: Shree Sarang Tembe.Date/Day: 9 September, Sunday Time: 11am to 13:30pm Venue: Sathe Sabhagriha, Lokmanya Seva Sangh