कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात.
या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:
विषय – सांभाळा दातांचे आरोग्य
वक्ते – डॉ. मनीष रानडे
स्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिर
वेळ – रविवार १४ जानेवारी संध्याकाळी ५ ते ७
कार्यक्रम विनामुल्य आहे. श्रोत्यांशिवाय कार्यक्रम तो काय? तेव्हा आपल्या सर्वांचा भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे.