ग्राहक पेठ २०१८ – निवडलेल्या गाळाधारकांची नावे Leave a Comment / Grahak peth / By lss-admin ग्राहक पेठ २०१८ मध्ये निवडलेल्या गाळा धारकांची नावे वाचण्यासाठी येथे क्लिक करावे. गाळा निवड व शुल्क भरणा रविवार दि. ०२ सप्टेंबर २०१८ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरु होईल. कृपया आपले शुल्क धनादेशाद्वारे अथवा डेबिट / क्रेडीट कार्डद्वारे भरावे.