दिवस | कार्यक्रम |
शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी | उद्घाटक – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस |
शनिवार दि. 16 फेब्रुवारी | ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा |
रविवार दि. 17 फेब्रुवारी | आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद) |
सोमवार दि. 18 फेब्रुवारी | मेंदू व आपली वर्तणूक – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर |
मंगळवार दि. 19 फेब्रुवारी | मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत |
बुधवार दि. 20 फेब्रुवारी | मुलाखत: डॉ. जगन्नाथ दीक्षित |
गुरुवार दि. 21 फेब्रुवारी | कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. |
शुक्रवार दि. 22 फेब्रुवारी | मुलाखत: प्रख्यात शास्त्रीय गायक श्री. महेश काळे |
शनिवार दि. 23 फेब्रुवारी | कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल. |
रविवार दि. 24 फेब्रुवारी | मुलाखत: मसाला किंग श्री. धनंजय दातार |
स्थळ – स्वा. सावरकर पटांगण वेळ – संध्याकाळी 7-40 ते 9-00