लोकमान्य सेवा संघाच्या श्री. वा. फाटक ग्रंथसंग्रहालय यांनी आयोजित केलेला, बालदोस्तांसाठीचा विज्ञान उपक्रम ( २५ मे ते २७ मे) खूपच उत्साहात पार पडला. या तीन दिवसाच्या शिबिरात, ४६ मुलांनी विज्ञान आधारीत अनेक खेळणी बनवली. वर सरकणारी चित्रे, पाण्याचा स्प्रीन्क्लेर, वाऱ्यावर फिरणारे कागदाचे भिंगरी सारखे खेळणे, कागदाच्या पिशव्या इत्यादी. शेवटच्या दिवशी गणितातील कोडी व खेळ यांनी खूप मजा आणली. मराठी विज्ञान परिषदेने यासाठी सहकार्य केले होते. दोन तास मुले अगदी रंगून गेली होती. पालकांना हा उपक्रम आवडला. हसत, खेळत विज्ञान आणि रंजक गणिताने मुलांशी व उपस्थित पालकांशी सुद्धा दोस्ती केली.
Lokmanya Seva Sangh’s S. V. Phatak Granthsangrahalay organized a three day workshop for school children of the age group 11 to 14. Total 46 children participated in this activity. They made many things such as sliding butterfly, water sprinkler, paper bags, whistle etc. All these toys were based on some scientific principles and Newton’s laws. They also learned and played interesting mathematical games. It was wonderful, entertaining , creative and learning experience for them. They loved it and enjoyed it. Parents were equally pleased to see their child engaged in a creative activity. Thanks to the guidance provided by Marathi Vidyan Parishaad, this workshop was a great success. Post navigatio