स्वातंत्र्यदिन समारंभ २०१७

मंगळवार दि. 15 ऑगस्ट रोजी संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात येईल. संस्थेचे अध्यक्ष श्री. मुकुंद चितळे समारंभाचे अध्यक्ष असतील.
स्थळ – पु. ल. देशपांडे सभागृह, टिळक मंदिर
वेळ – मंगळवार दि. 15 ऑगस्ट सकाळी 8 वाजता.
कृपया सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top