रुचकर, पौष्टिक व चविष्ट चटणी स्पर्धा

सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे मंगळवार दि. १६ जानेवारी २०१८ रोजी ‘चटणी’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा स्त्री व पुरुषांसाठी खुली आहे.
आपल्याला जर या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कार्यालयात २६१४२१२३ वर संपर्क साधावा. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top