पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे

संघाच्या विविध कामांसाठी आम्हांस पूर्णवेळ पर्यवेक्षक पाहिजे आहे. संस्थेच्या इमारतींची देखभाल व त्यासंबंधीचा पत्रव्यवहार ही त्याची प्राथमिक जबाबदारी असेल. तसेच त्या अनुषंगाने येणारे कार्यालयीन काम त्यास करावे लागेल. त्यासाठी कम्प्युटरची माहिती असणे आवश्यक आहे.
इलेक्ट्रिकल, प्लम्बिंग अथवा सिव्हिल कामाचा अनुभव असलेल्या व्यक्तींना प्राधान्य दिले जाईल.
इच्छूक व्यक्तींनी आपला अर्ज संघ कार्यालयात शनिवार दि. ०१ सप्टेंबर २०१८ पर्यंत द्यावा.

We need a full time supervisor to look after building maintenance affairs. We are looking for someone having electrical, plumbing, or civil background. If you are interested, please submit your application to office on or before Saturday 01 September, 2018.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top