निबंध स्पर्धा – निकाल

संस्थेतर्फे ‘आजच्या काळात सामाजिक संस्थांची आवश्यकता आणि त्यांच्याकडून असलेल्या अपेक्षा’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केली होती. त्यात १९ जणांनी भाग घेतला. महाड, बदलापूर, सावंतवाडी, पालघर, नवी मुंबई आणि मुंबई अशा विविध ठिकाणांहून स्पर्धकांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. त्यातील पारितोषिक विजेत्या स्पर्धकांची नावे खालीलप्रमाणे:

  • प्रथम पारितोषिक – श्री. किशोर वालावलकर, सावंतवाडी
  • द्वितीय पारितोषिक – श्री. सुधीर देशपांडे, मुंबई
  • तृतीय पारितोषिक – श्रीमती वसुधा गोरे, मुंबई

पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि. १९ ऑगस्ट २०१८ रोजी संध्याकाळी ५ वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात आहे. कृपया आपण सर्वांनी या कार्यक्रमास यावे.

Leave a Comment

Your email address will not be published.

Scroll to Top