जागतिक महिला दिन २०१९

सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा दरवर्षी जागातील महिला दिन साजरी करते. यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त होणारा कार्यक्रम शनिवार दि. ०९ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात होणार आहे.

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती नीला सावंत व श्रीमती सविता प्रभुणे असतील. श्रीमती नीला सावंत ‘हवाई सुंदरी ! दुसरी बाजू’ या विषयावर आपले अनुभव सांगतील. श्रीमती सविता प्रभुणे ‘उच्च न्यायालयातील महिला’ या विषयावर आपले अनुभव सांगतील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top