आजी आजोबांचा पालकत्वातील सहभाग Leave a Comment / Smt. Krishnabai Khambdkon Balak Palak margadarshan kendra / By lss-admin रविवार दि. १७ मार्च २०१९ रोजी बालक पालक केंद्राने ‘आजी आजोबांचा पालकत्वातील सहभाग’ या विषयावर व्याख्यान आयोजित .केले होते. त्यावेळी डॉ. सुजाता फडके यांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.