रविवार दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. माधव जांभेकर ‘आयकर विवरण कसे भरावे?’ याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या साठे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे.
Treasurer Shri. Madhav Jambhekar will give a live demo of ‘How to file income tax return?’ on Sunday 24 June 2018 between 11 am and 1230 pm. Venue is Sathe Hall, Tilak Mandir. Please join.