सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा.

वक्तृत्व स्पर्धेतील यश

कुलाबा महिला विकास मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या संस्थेच्या स्री शाखेतर्फे वसुधा गोरे व संपदा पाटगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.वसुधा गोरे (विषयः कलम ४९७ ) यांना वैयक्तिक द्वितीय पारितोषिक व आपल्या संस्थेस सांघिक प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. विजेत्यांचे अभिनंदन

“आपले स्वास्थ्य आपला आहार”

“आपले स्वास्थ्य  आपला आहार “ वक्तेः डॉ . संजीवनी राजवाडे व डॉ  स्वाती गोविलकर वेळः मंगळवार   २७ .११.२०१८ संध्याकाळी ४ः३० स्थळः इंदिराबाई काळे सभागृह

“पर्यटन नियोजन व आनंद”

मंगळवार दि.१८ सप्टेंबर स्त्री शाखा आयोजित श्रीमती सुप्रिया लिमये यांचे व्याख्यान व स्लाईड शो “पर्यटन नियोजन व आनंद” दुपारी ४ वाजता सर्वांना सस्नेह निमंत्रण .

Scroll to Top