Lokmanya Seva Sangh”s Shri. P.V.Bhagvat investment guidance cell organised a lecture of Mr. Kunjan ChiklikarHead of RPG Venture capital on 10 th June Sunday. Mr. Kunjan, an MBA from Wharton School of Business USA, gave a power packed power point presentation on Investment and Returns on Investment. He talked about different types of investment such as equities, fixed income assets, real estate, commodities aand alternative assets such as Hedge funds and venture capital funds. The comparison is based on return on investment, risk involved and liquidity.he gave important tips on how to find a good mutual fund or a company to invest in its stocks. He urged the investors not to put all eggs in one basket. she showed the graphic case study of his own investment. As one always wants more and more returns on one’s investment, his inputs were very valuable for a newly employed person. In the audience along with majority senior citizens, few members in their thirties were also present, which was very welcoming sign.
लोकमान्य सेवा संघाच्या श्री.पुं.वि भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे श्री.कुंजन चिखलीकर यांचे ‘गुंतवणूक व त्यावरील परतावा ‘ या विषयावर माहितीपूर्ण भाषण झाले. गुंतवणूक करण्यासाठी उपलब्ध असलेले वेगवेगळे पर्याय, तसेच त्यांच्या मधला फरक व योग्य पर्याय कसा निवडावा या विषयी बहुमोल मार्गदर्शन केले. सर्वांनी आपला पैसा वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवावा, पण त्यापूर्वी कंपनीच्या आर्थिक परिस्थिती चा सखोल अभ्यास करावा, वार्षिक अंक वाचावे अथवा एखाद्या आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी असे त्यांनी सांगितले. सर्वाना भाषण आवडले. विशेष म्हणजे तरुण गुंतवणूकदाराची संख्या लक्षात येण्याजोगी होती.