पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्थेतर्फे ‘पुलकित’ हा कार्यक्रम शनिवार दि. ३० मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ५ वाजता पु. ल. देशपांडे सभागृहात आयोजित केला आहे. श्रीमती माधुरी नाईक, श्रीमती साक्षी देशपांडे आणि दिलासा केंद्राचे सभासद हा कार्यक्रम सादर करतील.
सर्वांना हार्दिक आमंत्रण