Month: February 2019

जागतिक महिला दिन २०१९

सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखा दरवर्षी जागातील महिला दिन साजरी करते. यावर्षी जागतिक महिला दिनानिमित्त होणारा कार्यक्रम शनिवार दि. ०९ मार्च २०१९ रोजी संध्याकाळी ४ वाजता संस्थेच्या गोखले सभागृहात होणार आहे. कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या श्रीमती नीला सावंत व श्रीमती सविता प्रभुणे असतील. श्रीमती नीला सावंत ‘हवाई सुंदरी ! दुसरी बाजू’ या विषयावर आपले अनुभव सांगतील. …

जागतिक महिला दिन २०१९ Read More »

Measles Rubella(MR)vaccination

Measles Rubella(MR)vaccination is available at Tilak Mandir every Sunday between 9 am and 10 am. This is a medical wing initiative. Measles Rubella(MR) लसीकरणाची सुविधा टिळक मंदिरामध्ये दर रविवारी सकाळी ९ ते १० या वेळात उपलब्ध आहे. वैद्यकीय शाखेतर्फे हा उपक्रम राबला जातो.

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका

दिवस कार्यक्रम शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी उद्घाटक – साहित्य अकादमी पुरस्कार विजेते श्री. राजन गवस शनिवार दि. 16 फेब्रुवारी ‘भाई उत्तरार्ध’ टीमशी मनमोकळ्या गप्पा रविवार दि. 17 फेब्रुवारी आरक्षणाचे राजकारण (परिसंवाद) सोमवार दि. 18 फेब्रुवारी मेंदू व आपली वर्तणूक – डॉ. आनंद जोशी, सुबोध जावडेकर मंगळवार दि. 19 फेब्रुवारी मुलाखत: ट्रान्सजेन्डर कार्यकर्ता गौरी सावंत बुधवार …

मॅजेस्टिक गप्पा २०१९ – कार्यक्रम पत्रिका Read More »

वक्तृत्व स्पर्धेतील यश

कुलाबा महिला विकास मंडळ आयोजित वक्तृत्व स्पर्धेत आपल्या संस्थेच्या स्री शाखेतर्फे वसुधा गोरे व संपदा पाटगावकर यांनी प्रतिनिधित्व केले.वसुधा गोरे (विषयः कलम ४९७ ) यांना वैयक्तिक द्वितीय पारितोषिक व आपल्या संस्थेस सांघिक प्रथम क्रमांकाची ढाल मिळाली. विजेत्यांचे अभिनंदन

Scroll to Top