Month: June 2018

Expanding Horizons

Expanding Horizons – A career grooming workshop is scheduled on Saturday 30th June 2018. Venue is P. L. Deshpande Hall, Vile Parle, Mumbai. Yuva Manch – a branch of Lokmanya Seva Sangh, Parle is organizing it. Workshop fees are Rs. 300/- per person that includes breakfast and lunch. For registration, please click here

E-filing income tax return – live demo

रविवार दि. 24 जून रोजी सकाळी 11 वाजता संस्थेचे कोषाध्यक्ष श्री. माधव जांभेकर ‘आयकर विवरण कसे भरावे?’ याचे प्रात्यक्षिक दाखवतील. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे संस्थेच्या साठे सभागृहात हा कार्यक्रम आयोजित केला आहे. Treasurer Shri. Madhav Jambhekar will give a live demo of ‘How to file income tax return?’ on Sunday 24 June 2018 …

E-filing income tax return – live demo Read More »

जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९

खालील मुलांची जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गामध्ये निवड झाली आहे. कृपया त्यांनी कार्यालयात जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्गाची फी मंगळवार दि. १९ जून व बुधवार दि. २० जून २०१८ या दोन दिवसांत कार्यालयीन वेळात भरावी. क्रमांक मुली १ अनुष्का कोठारे २ देवांशी दावडा ३ स्वरा जोशी ४ लावण्या मोरबाळे ५ तनीषा पेंटर ६ सीया पै ७ भक्ती काळे ८ …

जिम्नॅस्टिकस प्रशिक्षण वर्ग २०१८-१९ Read More »

“हास्यकल्लोळ”

सी.म.जोशी दिलासा केन्द्रानी दि.१४.६.२०१८ रोजी नाडकर्णी बाल कल्याण केन्द्रात”हास्य कल्लोळ”हा बहारदार कार्यक्रम सादर केला.ज्येष्ठ दिलासा सभासदांना एक हलक्या फुलक्या ,खुसखुशीत कार्यक्रमाची मेजवानी मिळाली.हास्यातून आनंद निर्मिती करायची हा या कार्यक्रमाचा उद्देश होता.“लाफ्टर क्लब”ची संकल्पना घेऊन सर्व सभासदांनी वेगवेगळे “लाफिंग थेरपीचे प्रकार केले.सर्व सभासद खळखळून हसले.विनोद,विडंबन गीते,दैनंदिन जीवनातील विनोदी किस्से,मालवणी भाषेतील मधाळ विनोद,हादग्याचे विनोदी गीत व स्वरचीत …

“हास्यकल्लोळ” Read More »

आंतरराष्ट्रीय योग दिवस

कु. कृष्णाबाई लिमये व्यायामशाळा आयोजित ‘जागतिक योग दिवस’ २१ जून रोजी सायंकाळी ६-८ , पु.ल. देशपांडे सभागृहात संपन्न होत आहे. यात ओंकार, गायत्री मंत्र पठण, प्रौढ व लहान मुलांचे सूर्य नमस्कार आणि डॉ. आशिष फडके ( आयुर्वेद, योग, तत्वज्ञान व नेत्ररोग तज्ज्ञ) यांचे ‘आयुर्वेदिक / योगिक आहार व आजारांचे व्यवस्थापन’हे भाषण यांचा समावेश आहे. तरी …

आंतरराष्ट्रीय योग दिवस Read More »

“रक्तदान शिबीर”

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय शाखा रक्तदान      जीवनदान      श्रेष्ठदान               इंदिराबाई काळे सभागृह                 रविवार १० जून २०१८ रक्तदात्यांनी नाव नोंदणी संघ कचेरीत करावी. सर्व रक्तदात्यांना डोनर कार्ड दिले जाईल.दात्यांना जरूर असेल तेव्हा रक्ताचा पुरवठा ब्लड बँकेतर्फे विनामूल्य केला जाईल. या उपक्रमाला आपला भरभरून प्रतिसाद अपेक्षित आहे. सुधा आठवले/मानसी आपटे  डॉ.संजीवनी राजवाडे                 कार्यवाह                अध्यक्ष          वैद्यकीय शाखा                   मनोज निरगुडकर/यशवंत जोशी.                 संघ कार्यवाह, लोकमान्य सेवा …

“रक्तदान शिबीर” Read More »

ग्राहक पेठ २०१८ – प्रवेश अर्ज

संस्थेतर्फे दरवर्षी भरवली जाणारी ग्राहकपेठ यंदा १९ ऑक्टोबर ते 28 ऑक्टोबर २०१८ या कालावधीत आयोजित केली आहे. आपल्याला जर या ग्राहकपेठेमध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यासाठी लागणारा प्रवेश अर्ज आजपासून (शुक्रवार दि. ०१ जून २०१८) कार्यालयात उपलब्ध आहे. किंवा आपण तो अर्ज येथे क्लिक करून download करू शकता.

Scroll to Top