Month: January 2018

खाद्यजात्रा २०१८ – गाळाधारकांची नावे

गाळा क्र अर्जदाराचे नाव पदार्थ १ पदार्थ २ १ वर्षा विठ्ठल धुरी पोपटी (मडक्यातील) / घावणे तिखट पातोळ्या २ निकीता चव्हाण मटार पॅटीस व्हेज बिर्याणी ३ क्षमा गोलतकर थालीपीठ गाजर हलवा ४ हेमंत मधुसुदन भोगले पाणी पुरी क्रश शेवपुरी ५ प्रतिक अमोल मांढरे नारळाच्या रसातील शिरवळे पातोळी ६ रेश्मा नरेंद्र चौरे चिली चीज टोस्ट पान …

खाद्यजात्रा २०१८ – गाळाधारकांची नावे Read More »

नादब्रम्ह २०१८

संस्थेच्या माधव दामोदर कोल्हटकर सांस्कृतिक शाखेतर्फे शनिवार दि. १० फेब्रुवारी २०१८ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘नादब्रम्ह’ हा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि पाश्चिमात्य संगीतावर आधारित असा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. लोकप्रिय गायिका श्रीमती देवकी पंडित, श्री. निरंजन लेले, श्री. मंदार पुराणिक, श्री. यती भागवत, श्री. शिखरनाद कुरेशी व श्री. आदिनाथ पातकर यात भाग घेतील. संस्थेच्या …

नादब्रम्ह २०१८ Read More »

Gymnastics स्पर्धेतील यश – १८ जानेवारी २०१८

 गुरुवार दि. १८ जानेवारी २०१८ रोजी घाटले व्हिलेज, चेंबूर येथे gymnstics स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत शिवसेनेचे युवा नेते श्री. आदित्य ठाकरे यांनी आपल्या संस्थेत सराव करत असलेल्या खालील विद्यार्थ्याना सुवर्णपदक देऊन त्यांचे कौतुक केले. कु. मेघ रॉय कु. आकाश धुवाळी कु. सारा पवार कु. अन्विता पटवर्धन

रुचकर, पौष्टिक व चविष्ट चटणी स्पर्धा

सीताबाई गणेश पेठे स्त्री शाखेतर्फे मंगळवार दि. १६ जानेवारी २०१८ रोजी ‘चटणी’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धा स्त्री व पुरुषांसाठी खुली आहे.आपल्याला जर या स्पर्धेत भाग घ्यायचा असेल तर कृपया संघ कार्यालयात २६१४२१२३ वर संपर्क साधावा. 

बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता

रविवार दि. 21 जानेवारी रोजी श्री. उदय तारदाळकर यांचे ‘बँकांच्या बुडीत कर्जाबाबत गुंतवणूकदारांच्या चिंता’ या विषयावर व्याख्यान आहे. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित केला आहे. संस्थेच्या साठ्ये सभागृहात सकाळी 11 ते दुपारी 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

NSDL तर्फे गुंतवणूकदारांसाठी सुविधा

रविवार दि. १४ जानेवारी रोजी NSDL चे श्री. मनोज साठे व त्यांचे सहकारी NSDL गुंतवणूकदारांना काय सुविधा पुरवते याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे प्राचार्य म.द. लिमये स्मृती व्याख्यान अंतर्गत हा कार्यक्रम आयोजित केला आहे. गोखले सभागृहात सकाळी 10-30 ते 12-30 या वेळात हा कार्यक्रम होईल.

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका

शुक्रवार दि. ०५ जानेवारी ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक विजय कुवळेकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: पत्रकार संजीव लाटकर शनिवार दि. ०६ जानेवारी सुप्रसिद्ध न्युरोसर्जन डॉ. महेश करंदीकर यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार: छाया भोंजाळ रविवार दि. ०७ जानेवारी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे रंगभूषाकार विक्रम गायकवाड यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार नीलिमा बोरवणकर सोमवार दि. ०८ जानेवारी विवेकवादावर धर्मसंकट (परिसंवाद) सहभाग: …

मॅजेस्टिक गप्पा २०१८ – कार्यक्रम पत्रिका Read More »

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान

कै. शरद विनायक साठ्ये वैद्यकीय केंद्रातर्फे दर महिन्यात एकदा वैद्यकीय चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आधुनिक विज्ञानाचे शोध व त्याचा जनसामान्यांना होणारा उपयोग अशा धर्तीवर बहुमोल विचार या कार्यक्रमांतर्गत मांडले जातात. या महिन्यात वैद्यकीय केंद्र खालील कार्यक्रम घेऊन येत आहे:विषय – सांभाळा दातांचे आरोग्यवक्ते – डॉ. मनीष रानडेस्थळ – गोखले सभागृह, टिळक मंदिरवेळ – रविवार १४ …

दातांचे आरोग्य या विषयावर व्याख्यान Read More »

Scroll to Top