Month: April 2017

लहान मुलांतील लठ्ठपणा

गोंडस, गुबगुबीत बाळ सगळ्यांना आकर्षित करतात. पण ही गोंडस बाळ जेंव्हा लठ्ठ ह्या प्रकारात येऊ लागतात, तेंव्हा तो चिंतेचा विषय होतो. बालवयातील लठ्ठपणा (child obesity) ही २१व्या शतकातील एक मोठी समस्या आहे. आर्थिक सुबत्ता, साधनांची उपलब्धता, व्यायामाचा आभाव, मैदानी खेळांचा अभाव अशा अनेक कारणांमुळे लहान वयात लठ्ठपणा दिसून येतो. हा एक आजार असून त्याच्यावर वेळेतच …

लहान मुलांतील लठ्ठपणा Read More »

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी

संस्थेच्या नागरिक दक्षता शाखेने प्लास्टिक पिशव्यांच्या सर्रास वापराविरोधात मोहीम आखली आहे. मंगळवार दिनांक ४ एप्रिल पासून पार्लेकरांना प्लास्टिक पिशव्या न वापरण्यासंबंधी आवाहन केले जात आहे.डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून व मोहिमेचा एक भाग म्हणून शुक्रवार दिनाक १४ एप्रिल रोजी सायंकाळी पार्ल्यातील फळे व भाजी विकेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम सायंकाळी …

प्लास्टिक पिशव्यांवर बंदी Read More »

अपरिचित रामायण

रविवार दि. १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता श्री. चंद्रशेखर वझे यांचे ‘अपरिचित रामायण’ या विषयवार प्रवचन संस्थेच्या गोखले सभागृहात आहे. कै. प्रा. म. द. लिमये मेमोरियल व्याख्यान म्हणून पु. वि. भागवत गुंतवणूक मार्गदर्शन केंद्रातर्फे हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

Scroll to Top